प्रतिमा गॅलरी
आमच्याबद्दल
महाराष्ट्राच्या हृदयासनावर सुवर्णाक्षरात कोरलेली हि 'राजमुद्रा ' होय ! गेली साडेतीनशे वर्ष महाराष्ट्र या राजमुद्रेच्या निर्मात्यापासून प्रेरणा घेत आला आहे.पुढील कैक पिढयांना महाराज्यांपासून प्रेरणा मिळेल , एवढा भव्यदिव्य पराक्रम शिवरायांनी अवघ्या पन्नाशीच्या आयुर्मानात संपादन केला आहे . प्रतिपदेच्या चंद्रकोरे प्रमाणे वाढत जाणारी 'वर्धी होणारी शिवरायांची हि राजमुद्रा 'भद्रय राज्यते ' म्हणजे लोककल्याणासाठी शोभते आहे
जाणून घ्या
अधिक माहिती
- ८१०८१५०५००
- yashadm@rediffmail.com
- ३०७ महावीर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७५
© Copyright 2023 | यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई