सोनेतारण कर्ज आकर्षक व्याज दरात कर्ज उपलब्ध


Apply Now

वाहन कर्ज आकर्षक व्याज दरात कर्ज उपलब्ध


Apply

Mobile Banking App लवकरच आपल्या सेवेत


Download

शैक्षणिक कर्ज आकर्षक व्याज दरात कर्ज उपलब्ध


Apply Now

गृह कर्ज आकर्षक व्याज दरात कर्ज उपलब्ध


Apply

70000+

समाधानी सभासद

500 CR+

समिश्र व्यवसाय

21+

कार्यरत शाखा

तुमची आर्थिक लवचिकता सुधारा

संस्थेविषयी

आपल्या यशोमंदिर सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन 2020 मध्ये शांततेत पार पडली त्यात निवडून आलेल्या संचालक मंडळामधून दिनांक 17/02/2020 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बिनविरोध एकमताने निवड झाली. तद्नंतर मध्यंतरीच्या कालावधीत सर्वांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी आपले पदाचे राजीनामे दिले. सदर राजीनामे रितसर मंजूर झाल्यानंतर संचालक मंडळाची सभा बुधवार दिनांक 12/10/2022 रोजी अध्यासी अधिकारी मा.श्री. शिरीष कुलकर्णी, उपनिबंधक, सहकारी संस्था ‘‘एन’’ वॉर्ड, कोकणभवन, नवी मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या सभेत सन 2020 ते सन 2025 च्या उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष पदावर माझी बिनविरोध एकमताने निवड झाली आणि उपाध्यक्ष पदावर श्री.सुरेश दामू सावंत यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सक्षमपणे हाताळणारे अध्यासी अधिकारी मा.श्री. शिरीष कुलकर्णीसाहेब यांना मी संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो व सर्व विद्यमान संचालकांना धन्यवाद देवून मी माझे मनोगत आपणापुढे सादर करीत आहे.

पुरस्कार आणि सन्मान

ग्राहक काय म्हणतात?

#

सुरेश शिंदे

आज रोजी संस्थेस भेट दिली. रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेने 200 कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. संस्थेचे सर्व आर्थिक निकष अतिशय उत्कृष्ठ असून सातत्याने 'अ ' वर्ग दर्जा टिकविला आहे. आधुनिक फर्निचर, संगणकीकरण, उत्कृष्ठ व्यवस्थापन असे या संस्थेचे वैशिष्ट्य दिसून आले. आदर्श पतसंस्था म्हणून आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही शुभेछा

#

राहुल जौनवार

ठाणे जिल्ह्यातील आढावा बैठकीच्या निमित्ताने यशोमंदिर पतसंस्थेस भेट देण्याचा योग आला. एखादी पतसंस्था कशी असावी, विविध विभाग कसे, संचालक कसे, संचालक मंडळाचे योगदान कसे असावे, कामकाजावर नियंत्रण कसे असावे. आय. टी. ची सांगड कशी घालून द्यावी, ह्याचे मूर्तीमंत आदर्श उदाहरण म्हणजे ही पतसंस्था होय.

#

जीतेन्द्र कुमार

आज रोजी संस्थेस भेट दिली. रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेने 200 कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. संस्थेचे सर्व आर्थिक निकष अतिशय उत्कृष्ठ असून सातत्याने 'अ ' वर्ग दर्जा टिकविला आहे. आधुनिक फर्निचर, संगणकीकरण, उत्कृष्ठ व्यवस्थापन असे या संस्थेचे वैशिष्ट्य दिसून आले. आदर्श पतसंस्था म्हणून आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही शुभेछा

We are Here to Help You

मुख्य कार्यालये

३०७ महावीर अपार्टमेंट, पंतनगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७५

फोन

८१०८१५०५००

फॅक्स : २५०१९०३९

ई-मेल

yashadm@rediffmail.com